NIFTY FINANCIAL SERVICES A NEW BEGINING

                                नवीन बदलाला सामोरे जावेच लागते पण त्यापूर्वी त्याविषयी योग्य माहिती आणि त्या बदलाचा आवाका काय आणि किती मोठा आहे हे समजून घेणे  खूप महत्वाचे आहे. शेअर मार्केट मधेही एक  नवीन बदल होऊ घातला आहे Share market 2021

What is nifty financial services ? | निफ्टी फाइनेंशिअल सर्विसेस म्हणजे काय ?

NIFTY BANK नंतर दुसरा SECTORIAL INDEX आणि एकूण तिसरा इंडेक्स वायदा बाजारात FUTURE &OPTION मधे व्यवहारासाठी सुरु होत आहे तो म्हणजे NIFTY FINANCIAL SERVICES. हा इंडेक्स भारतीय फाइनेंशिअल मार्केटची कामगिरी दर्शीवीतो ज्यामधे बँक, financial institutes, housing finance,insurance company यांमधील 20 कंपनीचा समावेश होतो जे NSE वर लिस्टेड आहेत.

NIFTY FINANCIAL SERVICES समजुन घेताना:- 

          यामधे सर्वात जास्त भार हा HDFCBANK चा 25.42% आहे. त्यानंतर क्रमशः HDFC , ICICIBANK , KOTAK BANK  … याप्रमाणे आहेत. 

15511.5 ला बंद असलेल्या या nifty financial service या इन्डेक्स ची खरेदी- विक्री साठी लॉट संख्या ही 40 ठेवण्यात आली आहे. Nifty bank- 25, nifty – 75 याप्रमाणे अता इथेही 40 च्या पटीत व्यवहार करु शकतो.एक वर्षात 4.74% परतावा देणार्या या इन्डेक्स ने गेल्या 5 वर्षच्या कालवधीत तब्बल 17.41% परतावा दिलेला आहे. ज्या संकटातून जग बाहेर निघत आहे त्यानंतर यामधे यापेक्षा जास्त परताव्याची नक्कीच अपेक्षा करु शकतो.

NIFTY FINANCIAL SERVICES आता काय करावे:– 

सर्वच मार्केट मधे तेजी सुरू आहे अणि त्याला अनुसरुनच या इन्डेक्स मधेही तेजी चालू आहे. पहिल्यां वेळेस व्यवहारासाठी येत असल्यामूळे थोडाफार चढ उतार राहू शकतो पण योग्य स्टॉपलॉस आणि टार्गेट  यासाठी काम केले तर चांगला नफा कमवायची संधी नक्कीच मिळू शकते.

 सर्व माहिती आणि ट्रेडिंग साठी काय संधी आहेत याविषयी सविस्तर लेख लवकरच घेवुन येऊ… 

2 thoughts on “NIFTY FINANCIAL SERVICES A NEW BEGINING”

Leave a Comment