सलग 6 व्या दिवशी sensex आणि nifty मधे घसरण 

28 सप्टेंबर या दिवशी भारतीय मार्केट मध्ये पुन्हा मोठी घसरण पाहायला मिळाली ही आहेत कारण

ग्लोबल  मार्केट मधील कमजोरीचा परिणाम भारतीय मार्केट मधे  पाहायला मिळतोय. 

ग्लोबल  मार्केट मधील कमजोरीचा परिणाम भारतीय मार्केट मधे  पाहायला मिळतोय. 

credit: social media

 बँक , मेटल आणि finance  सेक्टर मधे  खूप कमजोरी पाहायला मिळाली

 बँक , मेटल आणि finance  सेक्टर मधे  खूप कमजोरी पाहायला मिळाली

डॉलर च्या तुलनेत घसरणार  रुपया यामुळेही मार्केट मध्ये दबाव पाहायला मिळतोय. 

nasdaq , dow आणि s&p  त्यांच्या 52 सप्ताहाच्या low वर काम करत आहेत.

nifty50 इंडेक्स 0.87 % कामजोरीने बंद झाले आहे. 

nifty50 इंडेक्स 0.87 % कामजोरीने बंद झाले आहे

banknifty या इंडेक्स मध्ये तर 1.56% कमजोरी पाहायला मिळाली. 

banknifty या इंडेक्स मध्ये तर 1.56% कमजोरी पाहायला मिळाली.