ज्या  stocks चा भाव 1 डॉलर पेक्षा कमी असतो त्यांना PENNY STOCKS मानले जाते

ज्या  stocks चा भाव 1 डॉलर पेक्षा कमी असतो त्यांना PENNY STOCKS मानले जाते

credit : social media

1 डॉलर याप्रमाणे भारतीय मार्केट मधील 80 पेक्षा कमी किमतीचे सर्व stocks हे penny स्टॉक्स मधे येतील पण  आपण 50 पेक्षा कमी भाव असलेले पाहु

1 डॉलर याप्रमाणे भारतीय मार्केट मधील 80 पेक्षा कमी किमतीचे सर्व stocks हे penny स्टॉक्स मधे येतील पण  आपण 50 पेक्षा कमी भाव असलेले पाहु

credit : social media

सप्टेंबर सेरीज मधे  या स्टॉक्स ने दमदार परतावा दिलेला आहे.. 

सप्टेंबर सेरीज मधे  या स्टॉक्स ने दमदार परतावा दिलेला आहे.. 

1.Oil Country Tubular

16.85 भाव असलेल्या या स्टॉक ने सप्टेंबर मधे  तब्बल 90.40% परतावा दिला. म्हणजे गुंतवणूकदारचे पैसे दुप्पट केले. 

2.SAL Steels

2.SAL Steels

या महिन्यात या स्टॉक ने 8.15 या भाववरून  चक्क 15.30 पर्यंत उडी मारली म्हणजेच तब्बल 87.73% परतावा.

3. DCM Financial Serv.

3. DCM Financial Serv.

5.15 या भावपासून सुरवात करणारा हा शेअर महिना संपेपर्यंत 8.35 ला 62.14% परातव्यासह बंद झाला 

4. Dish TV India

4. Dish TV India

17.60 भाव असणाऱ्या मनोरंजन क्षेत्रातील या शेअर  ने 46.06% परतावा दिला आहे. 

5. Cyber Media (I)

5. Cyber Media (I)

22.70 या कमी किंमत असलेल्या शेअर परतावा मात्र  तब्बल 45.51% दिलेला आहे. 

शेअर  मार्केट विषयी अजून माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल तर खालील लिंक वरून आपल्या वेबसाइट ला भेट द्या नाहीतर scroll करत रहा. पुन्हा भेट होईलच ,,,